Book your appointments here…

महत्वाची सूचना- 

Terms and Conditions 

नावनोंदणी करण्यापूर्वी कृपया लक्षपूर्वक वाचा..

१.अपॉइंटमेंटचे स्लॉट्स त्या त्या ओपीडीच्या एक दिवस अगोदर उघडतील.

२. मर्यादित वेळेत जास्त रुग्ण तपासता यावेत यासाठी दर ५ मिनिटाला १अपॉइंटमेंट दिली आहे, परंतु प्रत्यक्षात आवश्यकतेप्रमाणे रुग्ण तपासणीला जास्त वेळ लागू शकतो आणि त्यामुळे आपला प्रतिक्षा कालावधी वाढू शकतो याची कृपया नोंद घ्यावी.

३ . ऐनवेळी काही कारणामुळे तपासणीला विलंब होणे किंवा तपासणी रद्द होणे अश्या परिस्थितीत आम्ही आपणास संपर्क करण्याचा प्रयत्न करू पण तसे न करता आल्यास आपण समजून घेऊन सहकार्य कराल, अशी अपेक्षा आहे.

४. सर्व अपॉइंटमेंट फुल झाल्यावर जर आपल्या रुग्णास तातडीच्या सेवेची गरज असल्यास 9420742001या क्रमांकावर क्लिनिकच्या वेळेतच संपर्क करावा.